राजवर्धन पाटील यांच्याकडून बोरी येथील येळे कुटुंबाचे सांत्वन.

प्रतिनिधी:प्रविण पिसे
बोरी:गुरुवार दिनांक 28 जुलै रोजी श्री पोपट लक्ष्मण येळे (वय 65रा.बोरी तालुका इंदापूर)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते.आज निरा भिमा सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बोरी येथे जाऊन येळे कुटुंबाचे सांत्वन केले.श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर मध्ये कै. पोपट येळे प्रामाणिकपणे सेवा बजावली होती ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परीवार आहेत. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा जुन्नर शहर व तालुका प्रभारी महेंद्र वामन चव्हाण हे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here