बारामती तालुका महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद असुन ,त्यांच्या प्रत्येक कार्य , अभियानास सर्वानी आधार द्यावा – रविंद्र मिर्लेकर

बारामती तालुका महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद असुन ,त्यांच्या प्रत्येक कार्य , अभियानास सर्वानी आधार द्यावा
—रविंद्र मिर्लेकर

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती येथे तालुका शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने सातव बापू विद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवासेना पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना व्यक्त आणि महिला आघाडी पाठीवर शाबासकी थाप टाकण्यात आली

या प्रसंगी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर ,माजी सह संपर्कप्रमुख अॕड राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले आप्पा, जिल्हा समन्वयक विशाल बोन्द्रे ,उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ, तालुका संघटक नितीन मदने ,शहर प्रमुख पप्पू माने , ज्येष्ठ शिवसैनिक हाजी जब्बार भाई ,बारामती तालुका महिला आघाडी संघटक कल्पना जाधव( काटकर ) तालुक्याचे सर्व उपप्रमुख व सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला उद्घाटन कार्यक्रमा नंतर रविंद्र मिर्लेकर यांनी आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती , नगर पालिका निवडणुका संदर्भात प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत उर्जाभवन विश्रांती गृह येथे चर्चा होऊन या संदर्भात मार्गदर्शन केले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here