बारामती: बारामती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समिती च्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन देशाचे नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री मा. ना. हसनजी मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थित मा. ना. राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे , मा. सौ. निर्मला पानसरे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे , मा. सौ.सुप्रियाताई सुळे लोकसभा मतदारसंघ , मा . श्री. रोहित पवार विधानसभा आमदार , मा. श्री. विश्वास नाना देवकाते मा. अध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद पुणे , मा. सौ.रोहिणी तावरे सदस्य जिल्हा परिषद पुणे , मा. सौ. मीनाक्षी तावरे सदस्य जिल्हा परिषद पुणे , मा. श्री. संभाजी नाना होळकर , श्री . भारत यशवंत गावडे सदस्य पंचायत समिती बारामती, मा. सौ. नीता नारायण फरांदे सभापती पंचायत समिती , श्री रोहित बळवंत कोकरे उपसभापती पंचायत समिती बारामती , श्री अनिल बागल गट विकास अधिकारी पंचायत समिती बारामती इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यात आला.