सुरवड :आज प्रहार अपंग क्रांती संस्था सुरवड शाखेचे उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी अनिल मेमाने अध्यक्ष प्रहार संघटना पुणे जिल्हा , बाबासाहेब जगताप कार्याध्यक्ष प्रहार संघटना पुणे जिल्हा,बाबासाहेब पाडुळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा, आनंदराव गायकवाड अध्यक्ष इंदापूर तालुका., दीपाली वाघमोडे महिला अध्यक्ष इंदापूर तालुका,सुशाला ढाणे महिला उपाध्यक्ष इंदापूर तालुका, रामदास चव्हाण सहसचिव इंदापूर तालुका, नाना लावंड कार्याध्यक्ष इंदापूर तालुका, सचिन सूर्यवंशी शहराध्यक्ष इंदापूर,ज्ञानदेव कांबळे प्रसिद्धी अध्यक्ष इंदापूर तालुका,शोभा शिंगाडे महिला कार्याध्यक्ष इंदापूर तालुका, दादा पाटोळे इंदापूर शहर उपाध्यक्ष, सुरेश मेहेर मा पंचायत समिती सदस्य इंदापूर ,दादासो घोगरे संचालक नीरा भीमा कारखाना शहाजीनगर, दिलीप घोगरे मा सरपंच ग्रामपंचायत सुरवड,तुकाराम शिंदे सरपंच ग्रामपंचायत सुरवड,तात्यासाहेब कोरटकर सदस्य ग्रामपंचायत सुरवड,दत्तात्रेय घोगरे सचिव भैरवनाथ पाणी पुरवठा सुरवड, सुरेश तोरसकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, प्रदीप कांबळे सदस्य ग्रामपंचायत सुरवड, धनाजी वाघ सदस्य ग्रामपंचायत सुरवड, सतीश माने माजी उपसरपंच सुरवड, शिवाजी नलावडे सामाजिक कार्यकर्ते सुरवड, साहेबराव घोगरे माजी संचालक खरेदी-विक्री संघ इंदापूर तालुका, चंद्रकांत शेरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड, विठ्ठल विरकर सामाजिक कार्यकर्ते सुरवड,दशरथ घोगरे मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय बावडा या सर्व मान्यवरांनी सुरवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आभार प्रहार अपंग क्रांती संस्था सुरवड चे अध्यक्ष गणेश ढेरे सर यांनी व्यक्त केले.
पहा जनता एक्सप्रेस मराठी न्यूज या चॅनलसाठी खालील👇👇👇👇 लिंक वर सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCe6MAYmBoaXevmX77q94ulw