पुणे प्रीमियर लीग NB ट्रॉफि क्रिकेट मध्ये कुर्डूवाडीचे कृष्णा सातपुते अमोल पवार यांची निवड.

कुर्डुवाडी मध्ये लहानपणा पासून एकत्र खेळत मोठे झालेले पुण्यात psi या पदा वर असणारे अमोल पवार व कृष्णा सातपुते प्रीमियर लीगमध्ये दिपक दादा प्रतिष्ठान या संघातून एकत्र खेळणार आहेत.त्यामुळे कुर्डुवाडीचे दोन खेळाडू पुणे येथील मोठया समजल्या जाणाऱ्या लीग क्रिकेट स्पर्धेत एकत्र खेळण्याचा योग येणार आहे. या दोन्ही खेळाडूंची निवड NB लीग मध्ये झाल्यामुळे कुर्डूवाडी येथे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमोल पवार यांनी आपल्या अष्टपैलू खेळाणे HK स्पर्धेत दोन सलग सामन्यात सामनाविराचा मान मिळवला होता. अमोल पवार हे खेळाडू लोहगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक या पदावर काम पहात आहेत. अमोल पवार यांची कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे. अमोल पवार ये रिव्हर्स स्वीप याप्रकारचा शॉट खेळण्यासाठी क्रिकेटमध्ये ओळखले जातात.फलंदाजी गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here