राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले स्वागत..
पिटकेश्वर गावचे सरपंच सौ .सुनिता हनुमंत भोसले.
सोसायटीचे मा.चेअरमन श्री शिवाजी भानुदास किरकत.श्री अरुण दत्तात्रय पवार श्री प्रेमचंद यादव अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री अमोल बाळासो किरकत, अजित सर मोरे. यांनी जाहीर प्रवेश केला त्या वेळी उपस्थित मा.उपसरपंच संजय कांबळे, मा. उपसरपंच अंकुश मस्के,
मा. सरपंच व विद्यमान सदस्य प्रवीण भिसे, मा. सरपंच शंकर भिसे, कॉन्ट्रॅक्टर दैवत पवार, मा. सरपंच अमोल भोंग , भारत कांबळे साहेब, दत्तात्रय मामा जाधव, अनिल कांबळे, विद्यमान सदस्य लखन जाधव, रणजीत येरळकर, हनुमंत भोसले व आज असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण पिटकेश्वर गाव राष्ट्रवादीमय झाले आहे.या विषयी बोलताना सरपंच सौ.भोसले व श्री.किरकत यांनी सांगितले की,आम्ही इथून पुढे आदरणीय भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजून बळकट करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व आदरणीय पवारविषयी असणारे आकर्षण व आदरणीय अजितदादा,आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला असून यापुढे संपूर्ण पिटकेश्वर गावामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण झाले आहे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व माननीय भरणे मामांशिवाय कोणीही वाली नाही त्यामुळे पुढच्या काळामध्ये आदरणीय भरणे मामांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.