निमगाव केतकी येथे महावितरण व महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध

निमगाव केतकी:पंढरपूर येथील शेतकरी सुरज जाधव आत्महत्या प्रकाराने महाराष्ट्राभर महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठत असून निमगाव केतकी या ठिकाणी देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुरज जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना यावेळी बोलताना सुकाणू समितीचे अध्यक्ष श्रीकांत करे यांनी सांगितले की “हे महाविकास आघाडीचे सरकार प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने न राहता त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे यांच्या वतीने जाहीर निषेध करत असून यापुढे अशा गंभीर घटना घडल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा दिला .
यावेळी निमगाव केतकी मधून किशोर पवार, संजय चांदणे, माणिक भोंग, राजू भोंग, संजय राऊत,मंगेश घाडगे, बाळू भोंग, डोईफोडे धनंजय राऊत लालू जाधव तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here