निमगाव केतकीच्या विजय उत्तम भोंग यांना राष्ट्रपती पदकाने केले सन्मानित.

निमगाव केतकी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी मधील रहिवासी विजय उत्तम भोंग 1 एप्रिल 1990 मध्ये पोलिस दलामध्ये भरती झाले,त्यांना राज्य राखीव पोलीस दल मार्केट यार्ड पुणे विशेष शाखेमध्ये त्यांनी काम केले आहे त्यांनी पोलिस दलात असताना अनेक शासकीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना महासंचालक 2021 चे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते. विजय भोंग यांचे पोलिस वडील पोलिस खात्यात कार्यरत होते प्रजासत्ताक दिना दिवशी केंद्र सरकारकडून राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले हे राष्ट्रपती पदक मिळाल्यामुळे निमगाव केतकी मधील ग्रामस्थांच्यावतीने व भोंग प्रतिष्ठानच्या वतीने आल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती राजू भोंग, माणिक भोंग यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here