देऊळगाव राजे,दौंड(प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी)- विविध कार्यकारी सेवा सोसायटी सर्व 13 जागांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक समस्त ग्रामस्थ देऊळगाव राजे यांच्या मध्यस्तीने बिनविरोध यशस्वी झाली.
नूतन संचालक मंडळ
नवनिर्वाचित संचालक मंडळात १३ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वसाधारण मतदारसंघातून
१) आवचर चंद्रकांत विष्णू
२)भाऊसो शिवाजी आवचर
३)अनिल काशिनाथ सूर्यवंशी
४) गिरमकर पांडुरंग मारुती
५)सतीश चंद्रकांत खेडकर
६) सूर्यवंशी विष्णू नानासो
७) इनामदार फिरोज जाफर
८) मदन वसंत खेडकर
महिला प्रतिनिधी
९)कड संगीता सर्जेराव
१०)गिरमकर कमल लालासो
इतर मागास वर्ग प्रतिनिधी
११)संतोष जगन्नाथ बुऱ्हाडे
अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी
१२)पोळ रेखा रघुनाथ
भटक्या विमुक्त जाती जमाती
१३) हाडगळे संदीप पोपट तसेच सलग तिसऱ्या टर्म ला संतोष जगन्नाथ बुऱ्हाडे आणि सलग दुसऱ्या टर्म ला अनिल काशिनाथ सूर्यवंशी यांची संचालक म्हणून निवड झाली आहे .
या बिनविरोध निवडीमुळे देऊळगाव राजेचे माझी सरपंच अमित गिरमकर ,भा. ज.पा किसान मोर्चा दौंड तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, गावचे पोलीस पाटील सचिन पोळ यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले