त्रिमूर्ती विद्यालय माकणे शाळेत योग दिन उत्साहात साजरा..

वैभव पाटील :प्रतिनिधी
शेतकरी शिक्षण संस्था संचालित त्रिमूर्ती विद्यालय माकणे शाळेत दिनांक 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जगदीश किणी सर यांनी योगा का करावा? योगाचे महत्त्व काय? आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो? याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.शाळेचे कला व क्रीडा शिक्षक उल्हास पाटील सर यांनी मुलांना योग विषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून योग साधना करून घेतली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील योग साधने मध्ये भाग घेतला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here