जेऊरच्या हर्षवर्धन वाघमारे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश.

जेऊर: महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ईयत्ता आठवीच्या परिक्षेत 300 पैकी 226 गुण मिळवुन जिल्ह्यातील गुऩवत्ता यादित हर्षवर्धन पांडुरंग वाघमारे याने 24 वा क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायन आबा पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.हर्षवर्धन मोरे हा भारत हायस्कुल जेउर.ता करमाळा येथील ईयत्ता नववीच्या वर्गात शिकत असुन तो माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळाचे सचिव श्री.पांडुरंग वाघमारे यांचे चिरंजीव आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here