इंदापुर: गलांडवाडी नंबर 1 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गलांडवाडी नं 1 ता. इंदापूर जि. पुणे या संस्थेची सन 2021 -22 ते 2026 -27 या कालावधीत करता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून दि 15/02/2022 रोजी चेअरमनपदी श्री विकास पांडुरंग गलांडे व व्हाईस चेअरमन पदी श्री हरिदास महादेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामी मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री मा. श्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री आप्पासाहेब जगदाळे साहेब, यांचे व मा. दीपक भाऊ जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पांडुरंग बाबुराव गलांडे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याचे माजी संचालक श्री पांडुरंग मारुती गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यावेळी शिक्षक पतसंस्था चेअरमन वसंत फलफले, रामेश्वर उत्तम गलांडे वालचंद जावळे सतीश अंकुश फलफले बाबुराव पाडुळे संतोष सुखदेव गलांडे, अंकुश सुखदेव गलांडे, भगवान कचरे, भागवत बोडके, तानाजी भोईटे हे उपस्थित होते.
सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामे सर्व सभासद सहकारी संस्था निवडणूक अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले
संचालक मंडळ
1)श्री विकास पांडुरंग गलांडे चेअरमन
2)श्री हरिदास महादेव जाधव व्हाईस चेअरमन
3)श्री पांडुरंग बाबुराव गलांडे संचालक
4)श्री विकास किसन फलफले संचालक
5)श्री तानाजी भिकू कचरे संचालक
6)श्री श्रीरंग अर्जुन फलफले संचालक
7)श्री सुदाम गोरख गोरे संचालक
8)श्री उत्तम तानाजी जाधव संचालक
9)सौ सुनीता तानाजी भोईटे संचालिका
10)श्री सागर किसन सूळ संचालक
11)श्री अंगत सदाशिव गार्डे संचालक
12)सौ प्रियंका स्वप्निल इंगुले संचालिका
13)सौ ज्योती भगवान मोरे संचालिका
Home Uncategorized गलांडवाडी नं 1 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या चेअरमनपदी विकास गलांडे व...