कुर्डूवाडी शहर नाभिक समाजाचा आदर्श ऊपक्रम..

कुर्डूवाडी:दर वर्षी प्रमाणे संत गजानन महाराज दिंडीतील ३०० वारकरी बांधवाची मोफत दाढी कटींग कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाज बांधवानी केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.या आदर्श ऊपक्रमाची सुरुवात ह.भ.प.डाॅ.जयंत करंदीकर,डाॅ.सचिन गोडसे,अतुल बागल,ऊदय होदाडे,संतोष पवार,राहुल वाळुजकर,इ.मान्यवरांच्याशुभहस्ते संत सेना महाराज प्रतिमेचे पुजन करण्यात आले.हा ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर भाऊ गाडेकर,बापु दळवी,रामभाऊ राऊत,अतुल राऊत,पोपट गाडेकर,कुमार दळवी,संतोष गाडेकर,महेश जाधव,वैजिनाथ राऊत,बापु वाघमारे,गजेंद्र राऊत,संजय महाराज गाडेकर,भगवान दळवी,ईश्वर गाडेकर,राजु गोरे,पांडुरंग राऊत यांचे सह अनेक समाज बांधवानी ऊपस्थीत वारकरी बांधवांची सेवा केली.
या वेळी गजानन महाराज संस्थानाकडुन नाभिक बांधवाचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या ऊपक्रमासाठी गोल काडादी मंडळाचेही सहकार्य लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here