कुर्डूवाडी मध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.  

कुर्डूवाडी मध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी मातंग एकता मंडळ किसन नाना हनवते यांच्या वतीने सामाजिक उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश वाटप , विद्यार्थ्याला शालेय साहित्य वाटप , महिलांना साड्या वाटप , उम्मीद येथील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप व छत्री वाटप करताना यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धर्मवीर धनंजय डिकोळे, एडवोकेट कोमल ताई साळुंखे, प्रदेशाध्यक्ष बहुजन रहित परिषद शिवसेना शहर प्रमुख कुमार काका गव्हाणे, हरि भाऊ बागल, ऋषिपाल वाल्मिकी, लक्ष्मण भाऊ पवार, विशाल आप्पा गोरे, ब्रिजपाल वाल्मिकी, श्याम आप्पा बोराटे, वसीम भाई मुलानी, माळी सर नसिरभाई बागवान, विकास पाटील,हर्षद मुलानी, उत्तरेश्वर राजगुरू, सोमनाथ सलगर ,रावसाहेब मुसळे, सुधीर भाऊ गाडेकर, गणेश समदाडे ,सोमनाथ गवळी मनोज नाना धायगुडे ,राजेंद्र वाल्मिक,नंदेश्वर देवकते, बालाजी गायकवाड ,औदुंबर सुतार श्री रामचंद्र माने, बाळासाहेब शेंडगे, बाळासाहेब लांडगे राहुल शिरसागर ,भीमा रावडे, केतन कांबळे, नंदेश्वर देवकते ,सुनील पारखे सतीश भाऊ साठे, युवराज कोळी, लखन क्षीरसागर, कैलास हनवते ,नितीन शिरसागर ,ज्योतिबा लोखंडे ,सुनील कसबे, कृष्णा कांबळे, ईश्वर बंडगे ,अंबादास थोरात, नितीन आडगळे, रतन ताई खवळे ,रेश्मा आडगळे ,व सर्व समाज बांधव मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here