कुर्डूवाडी मध्ये सामाजिक संस्थेतर्फे मोफत पाणपोई.  

कुर्डूवाडी:(प्रतिनिधी: नशीर बागवान)उन्हाळा सुरू झाला की तहानलेल्या माणसाला कुठे ना कुठे पाणी पिण्यासाठी कुठेतरी रोडच्या कडेला कुठे घर असेल तिथे हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी जावे लागते पण कुर्डूवाडी मध्ये अशाच शेर ए महिसूर टीपू सुलतान सामाजिक संस्थेतर्फे आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती तसेच रमजान चे औचित्य साधून आजवर चाललेले जातीय राजकारणाला माणुसकीच्या मार्गातुन उत्तर म्हणून पाणपोई चे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोले राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दत्ताजी काकडे होदाडे सर युवा नेते आकाश भाऊ जगताप नसीर बागवान यासीनभाई बहामद हरिभाऊ बागल आशीष रजपुत सर किसन हनवते हमीद भाई शिकलगर अखलाक भाई दालवाले शिवराज पवार नासीरभाई बागवान हाजी भाई शेख रावसाहेब मुसले विनायक पाटिल पत्रकार बाबाभाईफरीद पत्रकार अरबाजभाई पत्रकार शफी भाई पत्रकार उपस्थित होते सर्व स्तरातून या पानपोई केलेल्या सामाजिक संस्थेचे कौतुक केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here