कुर्डूवाडी नगरपरिषद सभागृहात प्रभारी अधिकारी अनिल कारंडे भूसंपादन अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर झाली.मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, शुभम शिंदे.रवींद्र भांबुरे अधिकारी उपस्थित होते. यावेळी चिठ्ठीद्वारे जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे. अनुसूचित जाती महिलासाठी राखीव प्रभाग क्रमांक २.१.७ अनुसूचित जाती पुरुष प्रभाग साधारण महिलांसाठी ३.४.५.६.८.९.१० सर्वसाधारण प्रभाग क्रमांक१.२.५.६.७.८.९.१०. अशा प्रकारे १० प्रभागात २० उमेदवार असणार आहेत संख्या निहाय आरक्षणात अनुसूचित जमातीची संख्या कमी असल्याने या प्रवर्गासाठी आरक्षण असणार नाही. यंदा ओबीसी आरक्षण नसल्यामुळे अनेक ओबीसी इच्छुक उमेदवारांनी सर्वसाधारण प्रभागातून उभारण्याची तयारी सुरू केली आहे. कुर्डुवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडत- पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १
१ अ – अनुसूचित जाती महिला राखीव
१ ब – सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक २
२ अ – अनुसूचित जाती महिला राखीव
२ ब – सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक ३
३ अ – अनुसूचित जाती पुरुष
३ ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ४
४ अ – अनुसूचित जाती पुरुष
४ ब – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५
५ अ – सर्वसाधारण महिला
५ ब – सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक ६
६ अ – सर्वसाधारण महिला
६ ब – सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक ७
७ अ – अनुसूचित जाती महिला राखीव
७ ब – सर्वसाधारण पुरूष
प्रभाग क्रमांक ८
८ अ – सर्वसाधारण महिला
८ ब – सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक९
९ अ – सर्वसाधारण महिला
९ ब – सर्वसाधारण पुरुष
प्रभाग क्रमांक १०
१० अ – सर्वसाधारण महिला
१० ब – सर्वसाधारण पुरुष