पुणे जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण व गणामधील आरक्षण जाहीर झाले असून इंदापूर तालुक्यातील अनेक मातब्बर व विद्यमान सदस्यांना धक्का बसला आहे असे बोलले जात आहे.अनेकांचे गट राखीव झाल्याने त्यांना नवीन गट व गाण्याचा शोध घ्यावा लागणार आहे.
👉 जिल्हा परिषद गट आरक्षण सोडत पुढील प्रमाणे…..
१) भिगवण- शेटफळगढे – सर्वसाधारण महिला
२)पळसदेव-बिजवडी – ओबीसी महिला
३)वडापूरी-माळवाडी – अनुसूचित जाती
४) निमगांव- केतकी-शेळगांव – सर्वसाधारण पुरुष
५) अंथुर्णे-बोरी – ओबीसी महिला
६) सणसर – बेलवाडी – सर्वधारण महिला
७) लासुर्णे-वालचंदनगर – ओबीसी सर्वसाधारण
८) काटी-वरकुटे खुर्द – अनुसूचित जाती सर्वसाधारण
९) बावडा-लुमेवाडी – सर्वसाधारण
👉 खालील गणामध्ये पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर :
१) भिगवन – सर्वसाधारण (महिला)
२) शेटफळगढे – सर्वसाधारण (महिला)
३) अंथूर्णे – सर्वसाधारण
४) बोरी- सर्वसाधारण(महिला)
५) पळसदेव – सर्वसाधारण
६) बिजवडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
७) निमगाव केतकी – सर्वसाधारण
८) शेळगाव – सर्वसाधारण
९) वडापुरी – सर्वसाधारण (महिला)
१०) माळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
११) सणसर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
१२) बेलवाडी – सर्वसाधारण
१३) लासूर्ने – सर्वसाधारण
१४) वालचंदनगर-अनुसूचित जाती (महिला) १५) काटी-नागरिकांचा मागासवर्ग (सर्वसाधारण )
१६) वरकुटे- सर्वसाधारण (महिला)
१७) बावडा – (महिला ) अनुसूचित जाती जमाती
१८) लुमेवाडी – (सर्वसाधारण ) अनुसूचित जाती
यावेळी यावेळी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार श्रीकांत पाटील गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते
Home Uncategorized इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण व गणामधील आरक्षण जाहीर. अनेक...