इंदापुरातील आनंद केकान वकिलांकडून घडले माणुसकीचे दर्शन,वाचवला एका अपघातग्रस्त हरणाचा जीव.

भिगवण:असे म्हणले जाते की,अपघाती समय मदत करा मग ती व्यक्ती असो किंवा प्राणी.याचाच प्रत्येय आज आला.आज सकाळी अॅङ केकान आपल्या कामासाठी जात असताना इंदापूर भिगवण मार्गे बारामती येथे जगदंबा नगर या माळावर ती एका झाडाखाली दुखापत झालेले हरण त्यांना दिसले. कालच्या अपघाताची बातमी पुढील लिंक द्वारे वाचा https://janataexpressmarathinews.com/इंदापूर-तालुक्यात-अपघाती/
एक माणुसकीचा धर्म म्हणून वकील यांनी त्या हरणाच्या पिल्लाला आपल्या नवीन घेतलेल्या गाडीच कुठलाही विचार न करता मागच्या सीटवर ती टाकून त्याला उपचारासाठी बारामती येथे नेण्यात आले. ही गोष्ट समजताच एक माणुसकी दर्शन म्हणून आनंद केकान वकील यांचे प्राणी मित्रांनी मनापासून आभार मानले.गेल्या आठवड्यापासून हरणाच्या अपघाताची ही दुसरी घटना असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका हरणाच्या मृत्यू ही झालेले समोर आले आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here