इंदापूर शहरातील लोकांच्या सातत्याने होत असल्याच्या मागणीचा विचार करून आमदार दत्तात्रय भरणे व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सर्व वार्डनिहाय स्वतः जाऊन प्रत्येक कामांची मागणी प्रमाणे पाहणी करूनच या कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले त्यानुसारच जिल्हा नियोजन समितीमध्ये खालील कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली…
👉 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत इंदापूर शहरातील 3 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी: जिल्हा नियोजन समिती २०२३-२४ दलीतवस्ती योजनेअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये समाज मंदीराचा दुसरा मजला बांधकाम करणे- निधी 91,34,800 रुपये,अविनाश मखरे घर ते गायकवाड घर ते पुणे-सोलापूर हायवे रस्ता व बंदिस्त ड्रेनेज ओड्यापर्यंत करणे- निधी 41,31,585,
प्रभाग क्र. १ डॉ. आंबेडकर वसाहत विलास मखरे घर ते रामचंद्र मखरे घर पाचवे करणे – निधी 11,83,796,
डॉ. आंबेडकरनगर व साठेनगर मधील स्मशानभूमी सुशोभिकरण करणे 47,69,242,
ज्योतिबा माळ स्मशानभूमी ते हनुमंत कांबळे घर ते विलास मखरे घर ते शिवाजी मखरे घरापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे- निधी 1,07,79,478 या विकासकामांचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्र नागरोत्थान महाअभियान योजना २०२३-२४ अंतर्गत ९ कोटी ५ लाख ९९ हजार रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये इंदापूर नगरपरिषदेमध्ये योगभवन व लँडस्कॅपिंगचे काम (बांधकाम भाग- अ) करणे – निधी १,५२,८८०५६,
इंदापूर नगरपरिषदेमध्ये योगभवन व लँडस्कॅपिंगचे काम (बांधकाम भाग-ब) करणे.- निधी ८०,३६,१११ रुपये,
नगरोत्थान योजनेंतर्गत इंदापूर शहरात विविध ठिकाणी हायमास्ट उभा करणे.- निधी २०,९१,६४६ रुपये,
नॅशनल हायवे बुलेट शोरूम ते डॉ. रूपनवर यांच्या हॉस्पिटलपर्यंत रस्ता व अंडरग्राउंड ड्रेनेज करणे.- निधी ३४,५५,३१४ रुपये,
मंडईमध्ये अंतर्गत रस्ते करणे.- निधी ६८,७३,८९४ रुपये,
रत्नप्रभा हाऊसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईन व रस्ते करणे.- निधी ४५,३६,१०० रुपये,प्रभाग क्र. १ मध्ये भैरोबा नगर येथे अंतर्गत रस्ते व ड्रेनेज करणे.-निधी १,२८,२१०८० रुपये,
इंदापूर तहसिल कार्यालय ते इजगुडे पेट्रोल पंपापर्यंत रस्ता करणे- निधी १,६३,५४२०५ रुपये,
दत्तनगर अंतर्गत ते कदम सभागृह ते बोरा हाईटस ९. ते वडरगल्ली शौचालय पर्यंत अंदर ग्राउंड ड्रेनेज करणे.- निधी १,१२,१३०३६ रुपये,
महात्मा फुले शॉपिंग सेंटर नॅशनल हायवे ते मंगेशपाटील हॉस्पिटल पर्यंत 100 फुटी रस्ता करणे १,९९,९५६७४
रुपयांच्या विविध विकासकामांचा समावेश आहे.
👉 महाराष्ट्र नागरोत्थान महाअभियान योजना २०२२-२३ अंतर्गत इंदापूर शहरातील ३ कोटी ४१ लाख रुपयांच्या विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत* यामध्ये जगदाळे घर ते निंबाळकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे.- 3,92603,
राजेवलीनगर येथील अंतर्गत रस्ते करणे.- 36,37276
दादा देवकर घर ते मेनरोड पर्यंत रस्ता व अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे.- 3,01,359
गदादे घर ते मेनरोड गटर पर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे.- 4,34,045
कदम सभागृह ते गणेश मंदिरापर्यंत रस्ता करणे- 13,20,715
गणेशनगरमध्ये निलकंठ शिंदे घर ते नॅशनल हायवेपर्यंत रस्ता व अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे- 509937
गणेशनगरमध्ये पठाण घर ते नॅशनल हायवेपर्यंत रस्ता करणे- 329255
गणेशनगरमध्ये शिवाजी तळेकर घर ते मेजर सुर्यवंशी घर ते बजरंग राऊत घरापर्यंत रस्ता करणे- 346609
गणेशनगरमध्ये डांगे घर ते नॅशनल हायवे पर्यंत रस्ता करणे- 368194,श्रीराम सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ते करणे- 903801,प्रभाग क्र. ३ मध्ये मराठी शाळा नं.१ नवीन स्टेज तयार करणे- 319137,प्रभाग क्र३. मध्ये नॅशनल हायवे ते अल्फा बाईट पर्यंत पेव्हर ब्लॉक फुटपाथ चौक सुशोभिकरण करणे- 342341,सरस्वती नगरमधील प्रभाग क्र. ८ मध्ये जि.प. प्राथमिक शाळेसमोर सुशोभिकरण व वर्ग खोली करणे- 596927,सोनाईनगर मधील गणेशमंदिर समोर पेव्हर ब्लॉक करणे- 337802 या कामांचा समावेश आहे.
Home Uncategorized आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहराच्या विकासासाठी १५ कोटी ४६ लाख...