आयुष्यातील शेवटचा क्षणही देशाच्या सेवेसाठी देण्याची भूमिका ठेवणारे वीर जवान स्वर्गीय महेश मोरे.

आयुष्यातील शेवटचा क्षणही देशाच्या सेवेसाठी देण्याची भूमिका ठेवणारे वीर जवान स्वर्गीय महेश मोरे.

ठाणे -शहर येथील QRT मधील कमांडो जवान महेश मोरे यांना आज सकाळी रनिंग करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दुखः द असे निधन झाले .ते ठाणे येथे कार्यरत होते आज सकाळी ग्राउंड वरती वर्क-आऊट करत असताना अचानक त्यांना छातीमध्ये त्रास होऊ लागलापण काही वेळातच ते जमिनीवर कोसळले व काही कळताच त्यांचे जागेवरतीच हृदयविकाराने निधन झाले , आयुष्यातील शेवटचा क्षणही देशाच्या सेवेसाठी देण्याची भूमिका ठेवणारे वीर जवान स्वर्गीय महेश मोरे यांंची भूूमिका होती.   त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथील QRT च्या ग्राउंड वर रायफल फायर करून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर त्यांचे पार्थिवमूळ गावी डिकसळ भिगवण येथे पाठवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर नऊ ते दहा वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेअशी माहिती त्यांचे मित्र माळी सर यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here