आपली नाती,आपली माणसं,आपला परिवार ग्रुपतर्फे हनुमंत(आबा)भिसे यांचा ४७ वा.अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

दिनांक ०५/०५/२०२३ रोजी श्री हनुमंत आबा भिसे यांचा ४७ वा अभिष्टचिंतन सोहळा स्वामी राज हॉटेल येथे अधिकारी पदाधिकारी,असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी पंचक्रोशीतील राजवडी येथील आदर्श व्यक्तिमत्व असलेले सर्वांच्या सूख दुःखात अग्रक्रमाने सहभागी होऊन जैष्टासह युवकांनी आदर्श घ्यावा अस नेतृत्व मां श्री हनुमंत (आबा) भिसे यांचा आज ४७ वा.अभिष्टचिंतन सोहळा गागरगावं येथील स्वामिराज हॉटेल येथे भोजनाच्या कार्यक्रमासह असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे उपस्थीत पार पडला.यावेळी शूभेच्छा देण्यासाठी श्री.अमोल करे (उद्योजक),श्री.लोंढे एम बी (सचिव), इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी),श्री.बाळासाहेब गायकवाड(युवक नेते),श्री.दादा वीर (उद्योजक),श्री.राजू भाऊ इवरे (ग्राम.पं.सदस्य),श्री.नवनाथ(काका)कचरे,
पै.आबा कोकणे,श्री दिपकजी ढवळे (किनारा हॉटेल),श्री.आलम पठाण, मां.श्री.सुधाकर चव्हाण (मा.मेंबर), स्वामिराज हॉटेल चे सर्वेसर्वा मां.श्री.भारत (दादा) जाधव, श्री.सुजित गायकवाड,श्री.बापू श्रीपती मिंड,श्री.अरबाज पठाण,श्री.अमोल देवकाते आणि पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मां.श्री हनुमंत आबा भिसे यांना चंद्राच्या कोरिप्रमाणे त्यांचं आयुष्य असंच वाढत जावो.त्यांना हवं ते सगळं मिळत जावो.त्यांच्या जीवनात येणारा प्रत्येक दिवस त्यांची कीर्ती गावो.त्यांच्या आयुष्यात आनंदाच्या सरी अश्याच बरसत राहो.त्यांच्या सर्व स्वप्नाची आज पूर्ती होवो त्यांचा आजचा जन्मदिन समृद्ध होवो.अश्या पद्धतीने वरील उपस्थीत मान्यवरांच्या वतीने सामुदायिक शुभेच्छा देण्यात आल्या.या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन आपली नाती,आपली माणसं,आपला परिवार ग्रुप. चे वतीने करण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here