अभिनेता रोहन पाटीलचा लवकरच नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.

रोहन पाटील हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून फार संघर्षातून ते भरारी घेत आहेत , रोहन यांनी फार कमी दिवसात राजकीय , प्रशासन , उद्योजक व सामाजिक अश्या अनेक क्षेत्रात आपलं खूप मोठं प्रस्त देखील केलं आहे , रोहन पाटील यांचा नुकताच मजनू हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शित झाला , आता लोकांना आतुरता आहे ती रोहन यांच्या नवीन सिनेमा ची , रोहन यांचा नवीन सिनेमा हा खूप आगळ्या वेगळ्या विषयावर आहे असं रोहन यांचं म्हणणं आलं , रोहन पाटील यांच्या नवीन सिनेमा चं नाव आहे “मुसंडी” , रोहन यांचं म्हणणं आहे की “मुसंडी” हा सिनेमा नक्कीच मोठी “मुसंडी” मारेल , तर लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर होणार आहे ,तर पाहू लवकरच रोहन पाटील यांचा नवीन चित्रपट कसा असेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here