ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे उद्या वडापुरी नजीक पिंगळेवस्ती येथे किर्तन सोहळा.

कै. अनुसया बलभीम तरंगे यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्त उद्या दि. ३ |१ | २०२३ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत वडापुरी नजीक पिंगळे वस्ती येथे ह. भ. प. शिवलीला ताई पाटील बार्शी यांचे सुश्राव्य असे फुलाचे किर्तन होणार असून या कीर्तनासाठी व फुले वाहण्यासाठी वडापुरी व वडापुरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी ,टाळकरी, माळकरी ,गुणी जणांनी या सुश्राव्य अशा कीर्तन श्रवण करण्यासाठी सर्वांनीच उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तरंगे यांनी केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here