प्रतिनिधी: (प्रवीण पिसे बोरी): सामाजिक इमानदारी असणारे लढाऊ नेतृत्व म्हणजे ॲड. अरुण हनुमंत गायकवाड इंदापूर तालुका राष्ट्रवादी ओ.बी.सी सेल्स चे माजी उपाध्यक्ष इंदापूर तालुका वकील संघटनेचे सदस्य बोरी वि. का. सेवा. सह सोसायटीचे माजी चेअरमन बोरी. वि.का .सेवा. सह सोसायटीचे विद्यमान संचालक स्वतःचा स्वार्थ बघितला तर मग माझ्यात आणि इतर स्वार्थी नेत्यांमध्ये काय फरक राहील असे बोलून अमिषांना त्यांनी लाथाडले आहे. वकील साहेब आजारी असले तरी लोकांच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी कधी थांबवले नाही.वकील साहेबांनी कोर्ट कचेरीत शाळा कॉलेजमध्ये मोफत ऍडमिशन करून दिली. कोर्ट कचेरीत अनेक लोकांची फुकट कामे करून दिली. राष्ट्रवादी भाजप काँग्रेसचे कार्यकर्त्यांनाही त्यांनी पक्ष राजकारण न आणता अडचणीच्या काळात मदत तेकेली. अशा या समर्पित इमानदार दानशूर संघर्ष शील नेतृत्वास जन्मदिनाच्या शुभेच्छा फक्त शुभेच्छा नाही तर समाज हितासाठी तन-मन धनाने साथ देऊ.
Home Uncategorized समर्पित,इमानदार,दानशूर,धर्मनिरपेक्ष,संघर्षशील नेतृत्व ॲड.अरुण गायकवाड साहेब वाढदिवस विशेष