(प्रतिनिधी :प्रवीण पिसे)सणसर मधून अंथूर्णे येथे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी सणसर ३९ फाटा येथे बोरी ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन धालपे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अल्पोपहार व पाण्याच वाटप करण्यात आले.बोरी ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन धालपे यांच्यासह संकेत जोरी, कार्तिक डफळ, गणेश पवार, दीपक भांड ,सोमनाथ नागवे, हर्षद कुचेकर, एकनाथ कवितके, रुद्र धालपे, तुषार धालपे, संजय देवडे, समीर सय्यद यांनी आपली सेवा पांडुरंगाचे चरणी अर्पण केली.