राजवर्धन पाटील यांच्या हस्ते बेपारी समाजाचे नूतन अध्यक्ष शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्ष रज्जाकभाई बेपारी यांचा सत्कार..

 इंदापूर येथील कुरेशी व बेपारी समाजाच्या अध्यक्षपदी शाबिरभाई बेपारी आणि उपाध्यक्षपदी रज्जाकभाई बेपारी यांची निवड झाली असून आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा दिल्या.समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले.यावेळी अख्तर कुरेशी , ललेंद्र शिंदे , सागर गानबोटे व मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here