मोबाईल चित्रीकरणामुळं मोठी अडचण निर्माण झालीये: खासदार सुप्रिया सुळे

पुणे: मोबाईल चित्रीकरणामुळं आज मोठी अडचण निर्माण झालीये, अशी कबुली स्वतः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. पुण्यातील देहूत कार्यक्रमावेळी मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांना उद्देशून बोलताना, ह्यांच्यामुळं ईच्छा असताना देखील कुठं मनमोकळं बोलता येत नाही. अगदी घरात पण अडचण आहे, घरातील एखाद्या कामगाराने फोन सुरु ठेवला तर मी आणि सदानंद काय बोलतोय हे सुद्धा बाहेर यायचं. त्यामुळं एवढी मोठी अडचण या कॅमेऱ्यांमुळं झाल्याची कबुली सुळे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here