निमगाव केतकी माजी दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना कोरोनाची लागण झाली असून या कोरोना सारख्या महाभयंकर रोगातून लवकर बरे होऊन पुन्हा समाजाची सेवा त्यांच्या हातून घङो यासाठी निमगाव केतकी येथील महादेव मंदिरात जाऊन महादेवाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
यावेळी अॅङ श्रिकांत करे वैभव जाधव ,तुषार खराडे, विजय पाटील ,राजू भोंग, शशिकांत जगताप ,अक्षय पाटील, या मित्रांनी महादेवाला दुग्धाभिषेक घातला.