बावडा: प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा अंतर्गत निरनिमगाव सब सेंटर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गरोदरआणि स्तनादा मातांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच 30 वर्ष पुढील नागरिकांची बीपी, शुगर,थायरॉईड हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमच्या वेळेस बावडा प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डाॅ.कपिलकुमार वाघमारे, डाॅ.ज्ञानेश्वर भायगावकर,डाॅ. अभिषेक ताटे, समुदय आरोग्य आधिकारी डाॅ. मेघा सस्ते, लॅबटेक्निशियन राजेंद्र अनपट आयुब तांबोळी, श्रीकव्हर मायंदे सिस्टर,चिंतामणी गायकवाड अजित गायकवाड आशा सेविका इ.उपस्थित होते.