नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून हायमास्ट लाईट उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न…

शिरूर व इंदापुर ता.प्रतिनिधी .सचिन शिंदे
शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची मधील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन अंतर्गत शिवजयंती साजरा करत गावामधील उकिर्डेमळा,महानुभाव वस्ती, धुमाळबेन्द मध्ये गावातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या हायमास्ट लाईट चे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळेस ग्रामस्थ,मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here