जि.प.प्रा.शाळा भांडगाव या शाळेत रक्षाबंधन उत्साहात

भांडगाव : जि.प.प्रा.शाळा भांडगाव या शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव बागल यांनी विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा सण व बहीण भावाचे अतूट नाते त्याचे प्रतीक म्हणून शाळेमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्याचे ठरविले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षक सोसायटीचे संचालक श्री रामचंद्र शिंदे यांनी केले प्रस्ताविकामध्ये त्यांनी पत्रकार दैनिक लोकमत श्री उदय जाधव यांनी या शाळेला प्रेमाचे प्रतीक म्हणून 100 राख्या त्यांच्याकडून देण्यात आल्या.कार्यक्रमाचे आभार श्री अरविंद शिंदे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन श्री राहुल जगताप यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here