ग्रामपंचायत गोपाळपूर येथील 5%दिव्याअंग निधी पद्मश्री पुरस्कार प्राप्त हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे मा.सरपंच पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला.यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटना पंढरपूर तालुका प्रसिद्ध प्रमुख अध्यक्ष आनंद शिवाजी गुरव गावचे सरपंच विलास काका म्हस्के ग्रामसेवक दानोळे साहेब उपसरपंच उदय पवार पोलीस पाटील विजय पवार पाटील गुरव समाजाचे नेते दिलीप भाऊ गुरव गावचे अध्यक्ष शिवाजी राजे आसबे ग्रामपंचायत माजी सरपंच विक्रम भैया आसबे सदस्य अजय जाधव व बाळासाहेब आसबे राजेंद्र बनसोडे माजी उपसरपंच अरुण बनसोडे सदस्य दीपक भाऊ सूर्यवंशी सचिन आसबे समाजसेवक श्रीधर महाराज गुरव माजी तालुकाध्यक्ष वैशालीताई गुरव प्रहार संघटनेचे पोपट नारायण पाटील रणजीत शिवाजी चव्हाण आदित्य आसबे मारुती कुंचे मयूर जाधव सौ मंगल ताई सावंत नामदेव मोरे सर्व ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक व पोलीस पाटील व सर्व अपंग बांधव सगळे उपस्थित होते.
Home ताज्या-घडामोडी गोपाळपूर ग्रामपंचायत कडील दिव्यांग निधीचे वाटप हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या...