कौठळी विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन निवड- बिनविरोध

कौठळी विभाग प्रतिनिधी: (अभिजीत खामगळ)
कौठळी विविध कार्यकारी सेवा सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत वाघजाई शेतकरी विकास पॅनलने विजय मिळवत एकहती सत्ता मिळवली आहे.आता याच संदर्भात चेअरमन व्हा चेअरमन निवडही बिनविरोध झाल्या आहेत.सुभाष मोहन शिंदे यांची बिनविरोध चेअरमन व श्री.ज्ञानेश्वर एकनाथ खामगळ यांची बिनविरोध व्हा.चेअरमन पदी निवड झाली आहे.याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष श्री हमा पाटील यांनी उमेदवारांचे आभार मानले. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस वसंत मारकड कौठळी ग्रामपंचायत नवयुक्त सरपंच राणी हिरामण मारकड व‌ उपसरपंच पै सुनील खामगळ तसेच मा चेअरमन श्री सतीश खामगळ मा चेअरमन भारत मारकड मा सरपंच श्री शहाजी खामगळ मा उपसरपंच भारत चोरमले व ,सुभाष पिसाळ, रमेश काळेल ,संदिपान मारकड नामदेव मारकड ,आबा पवार व भिवा मारकड , भारत मारकड,व सर्व संचालक मंडळ यांनी आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here