नुतन माध्यमिक विद्यालय कौठळी 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सत्कार कौठळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका अध्यक्ष श्री.हामा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस श्री.वसंत मारकड सरपंच श्री.हिरामन मारकड, विविध विकास सोसायटी संचालक श्री.सुभाष पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य भजनदास चितारे,सुनील पवार सर, रामदास पाटोळे, कालिदास पाटोळे,बिटू पिसाळ,जावेद पठाण,आण्णा मारकड, विठ्ठल मलगुंडे,आबा माने, उपस्थित होते व या कार्यक्रमाचे नियोजन कौठळी ग्रामपंचायत सदस्य श्री.नामदेव पाटील व ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल पवार यांनी केले होते.