कुर्डूवाडी येथील कुलस्वामिनी मित्र मंडळ तर्फे देवीची भव्य मिरवणूक..

कुर्डूवाडी प्रतिनिधी : नसीर बागवान
कुर्डूवाडी येथील कुलस्वामिनी मित्र मंडळ तर्फे देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक लहान मुलाचे पथक, ढोलीबाजा, मिरवणुकीमध्ये होते. या मिरवणुकीमध्ये सर्व जाती-धर्माचे व विविध पक्षातील नेते, पुढारी, कार्यकर्ते,सामाजिक समाजसेवक, सर्व क्षेत्रातील नागरिक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते.
कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बोधे साहेब,पोलीस उपनिरीक्षक वाघमारे साहेब,सोमवाड साहेब, यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी भाजपाध्यक्ष शंकर बागल, माजी नगरसेवक किसन नाना हनवते, कॉंग्रेस अध्यक्ष फिरोज खान, उद्योजक अनिल शेठ उगाडे, युवा नेते वसीम मुलानी, नितीन बागल, बंडूशेठ टोणपे, दत्ता भानवसे, सुहास वाघमोडे, भीमा रावडे, लक्ष्मण गोफणे, आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, गणेश जमदाडे, एडवोकेट हरिचंद्र कांबळे, दादा भोसले, बाबा साळवे, बबलू कांबळे, स्वप्नील जानराव, रावसाहेब मुसळे, शरद शिंदे, सोमा सलगर,राहुल क्षीरसागर, नागा पवार,असलम शेख, सचिन लोंढे, जब्बार बागवान, समीर बागवान, विनोद घाडगे, विजय जानराव, बाबु चव्‍हाण आबा बनसोडे, किरण रकिबे, विशाल भराटे,रोहित परबत, मुजीब शिकलकर, उमाटे, गणेश माळी, साहिल बागवान दिनेश माळी, मिरवणुकीमध्ये सामील झाले होते. या मिरवणुकीमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. आई राजा उदो उदो या प्रकारची घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.सागर गायकवाड,सोमा माळी,दत्ता माळी, मुन्ना बागवान, नागा माळी, सुरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देवीची भव्य मिरवणूक काढून मूर्ती स्थापना करण्यात आली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here