इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती वत्सला श्रीकृष्ण बंगाळे यांचे निधन..

इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती वत्सला श्रीकृष्ण बंगाळे यांचे काल रहात्या घरी सायं ५ च्या सुमारास निधन झाले. अतिशय प्रेमळ स्वभाव असल्याने त्यांच्या निधनाने हळूहळू व्यक्त केली जात आहे.सन १९५७ ते १९६१ यावेळी त्या इंदापूर नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या.त्यांच्या मागे त्यांना ४ मुले १ मुलगी सुना नातवंडे, परतवंडे असा त्यांचा परिवार आहे.इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुहास बंगाळे यांच्या मातोश्री व माजी नगराध्यक्षा सविता बंगाळे यांच्या सासु आहेत.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here