इंदापूर: इंदापूर तालुक्यातील रस्ते ,गटार,वर्ग खोल्या इमारत,चौक सुशोभीकरण,इत्यादी कामे मंजूर करण्यात आले आहेत
यामध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडून 2515 योजनेअंतर्गत 5 कोटी निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद स्थानिक विकास निधी मधून 1 कोटी 28 लक्ष इतका निधी मंजूर झालेला आहे.
मंजूर कामांची यादी खालील प्रमाणे:-
1) रुई बाबीर देवस्थान मंदिर सुशोभीकरण करणे संरक्षण भिंत बांधणे सभामंडप बांधणे
रक्कम 75 लक्ष
2)निमगाव केतकी हनुमान तालीम व्यायाम शाळा इमारत बांधणी
रक्कम 20 लक्ष
3)कळाशी काळभैरवनाथ विद्यालयाची इमारत बांधणे
रक्कम 25 लक्ष
4)शेळगाव मुस्लीम दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे
रक्कम 15 लक्ष
5)लाखेवाडी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ वर्गखोल्या बांधणे
रक्कम 25 लक्ष
6)वकीलवस्ती येथील मुस्लीम ईदगाह रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
7) वकीलवस्ती सुरेश मोरे वस्ती येथे मारुती मंदिर पेविंग ब्लॉक बसविणे
रक्कम 10 लक्ष
8) गलांडवाडी नं 1 गुरुकुल हायस्कूल समोरील रस्ता करणे 10 लक्ष
9)अजोती येथे व्यायाम शाळा इमारत बांधणी 8 लक्ष
10)वालचंदनगर -कळंब येथील राजदत्त उबाळे अनु जाती केंद्रीय प्राथमिक निवासी शाळा इमारत बांधणे
रक्कम 20 लक्ष
11) वडापुरी मुस्लिम समाजासाठी दफनभूमी संरक्षक भिंत बांधणे
रक्कम 20 लक्ष
12)काझड अंतर्गत नाना सखाराम नरुटे वस्ती ते काझड सणसर रस्ता करणे
रक्कम 15 लक्ष
13)माळवाडी नंबर 2 कवितके वस्ती ते गाढवे वस्ती रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
14)माळवाडी नंबर 2 मोरे वस्ती शाळा ते जगताप वस्ती रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
15)भाटनिमगाव शेख फरीद बाबा दर्गा मज्जित परिसरात बांधकाम करणे रक्कम 20 लक्ष
16)निमगाव केतकी बाजारपेठ सुशोभिकरण करणे
रक्कम 15 लक्ष
17)लासुर्णे येथील वैदवाडी नंबर 2 वरचीवाडी जय भवानी माता मंदिर सभागृह बांधणे
रक्कम 7 लक्ष
18)पिटकेश्वर रामोशी जाधव वस्ती सामाजिक सभागृह बांधणे
रक्कम 5 लक्ष
19) अंथुर्णे जैन मंदिर सामाजिक सभागृह बांधणे
रक्कम 12 लक्ष
20)व्याहळी भैरवनाथ मंदिर परिसरात सामाजिक सभाग्रह बांधणे
रक्कम 20लक्ष
21) कळाशी मुस्लिम समाज मंदिर बांधकाम करणे
रक्कम 10 लक्ष
22)अंथुर्णे शरद नगर येथे सभामंडप बांधणे
रक्कम 5 लक्ष
23) भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर येथे पेविंग ब्लॉक बसविणे
रक्कम 10 लक्ष
24)भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण करणे
रक्कम 25 लक्ष
25)अंथुर्णे येथील वाघवस्ती येथे रस्ता करणे
रक्कम 20 लक्ष
25)निमसाखर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे
रक्कम 10 लक्ष
26)निमसाखर बर्गे वस्ती रस्ता करणे रक्कम 15 लक्ष
27)गोतोंडी यादव वस्ती रस्ता करणे
रक्कम 15 लक्ष
28)तक्रारवाडी जीप शाळा ते अविनाश धुमाळ रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
29)तक्रारवाडी मारुती मंदिर सुशोभीकरण करणे
रक्कम 10 लक्ष
30)डाळज नं 1 पोस्ट ऑफिस ते राजेंद्र पवार रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
31)डाळज नं 3 येथील हनुमंत जाधव घर ते स्मशानभूमी रस्ता करणे
रक्कम 8 लक्ष
32)पिंपरी बुद्रुक शिवस्मारक सुशोभीकरण करणे
रक्कम 4 लक्ष
33)पिंपरी बु स्मशानभूमी सुधारणा करणे
रक्कम 3 लक्ष
34)पिंपरी बु स्मशानभूमी संरक्षण भिंत करणे
रक्कम 3 लक्ष
35)हिंगणगाव लक्ष्मी आई मंदिर परिसरात सुधारणा करणे
रक्कम 5 लक्ष
36)अकोले गणपती मंदिर तक्षीमदार रस्ता करणे
रक्कम 5 लक्ष
37)डाळ ज नं 1 खैरे आळी ते गणेश मंदिर रस्ता करणे
रक्कम 5 लक्ष
38)शेटफळ हवेली बावडा रोड ते भोंगळे वस्ती रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
39)शेळगाव महादेव नगर नारायण खराडे घर रस्ता करणे
रक्कम 25 लक्ष
40)जाचक वस्ती पार्लेकर वस्ती रस्ता करणे
रक्कम 10 लक्ष
41)जाचक वस्ती शेखवस्ती बंदीस्त गटर करणे 10 लक्ष
42)गिरवी मारुती मंदिर सभामंडप बांधणे
रक्कम 10 लक्ष
43)सणसर डॉ दीपक निंबाळकर घर ते गाडेकर चौक रस्ता
रक्कम 3 लक्ष
44) पंधार वाडी ग्रामपंचाय कार्यालय दुरुस्ती करणे
रक्कम 2 लक्ष
45)शहा छगन खबालेवस्ती ते नितीन शेंडगे वस्ती रस्ता करणे
रक्कम 3 लक्ष
46) मदनवाडी अहिल्या सृष्टी सुशोभीकरण मदन वाडी चौक
रक्कम 5 लक्ष
47)अवसरी ज्योतिबा मंदिर सभामंडप रक्कम 5 लक्ष
48)कळस गुंजाळ वस्ती रस्ता करणे
रक्कम 5 लक्ष
49) डाळज नंबर 2 श्री विठ्ठल रुक्मिणी सभामंडप
रक्कम 5 लक्ष
50)बोरी जगताप वस्ती प्रा शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे
रक्कम 2.50 लक्ष
51))बोरी भिसे वस्ती प्रा शाळा पेव्हिंग ब्लॉक बसविणे
रक्कम 2.50 लक्ष
52)गोखळी जिप शाळा ते संजय डोंबळे रस्ता करणे
रक्कम 5 लक्ष