अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सव सन 2022 निमगाव केतकी सालाबाद प्रमाणे याही वर्षी ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली अष्टविनायक पतसंस्थेचे चेअरमन देवराज भाऊ जाधव व निमगाव केतकी ग्रामपंचायत चे सरपंच प्रवीण डोंगरे यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजता पारंपरिक वाद्य गोंधळी, हलगी, ढोल ताशाच्या गजरात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या भव्य दिव्य मिरवणुकीत भगवे फेटे घालून महिलांनी जास्त सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमासाठी निमगाव किती मधील अंकुश दादा जाधव, दत्तात्रय शेंङे,तात्यासाहेबु वङापुरे आप्पा मिसाळ, दत्तात्रय चांदणे, शंकर मिसाळ, माणिक भोंग, ग्रामपंचायत सदस्य अमोल हेगडे ,सचिन चांदणे, सागर मिसाळ,अमोल राऊत, तुषार जाधव, राजकुमार जठार, अनंत गटकुळ, अखिल निमगाव केतकी शिवजयंती उत्सव चे सर्व सभासद समस्त ग्रामस्थ उपस्थित होते